आवडलेलं आणि निवडलेलं यांची
जेव्हा सांगड घालता येत नाही
तेव्हा आयुष्यात उरते ती फक्त
"तडजोड ".... 🎭
कारण आवडलेलं कधी आपल्याला
विसरता येत नाही
आणि निवडलेल मनापासून
स्वीकारता येत नाही:
🎭
"स्वार्थासाठी व कामापुरती
जवळ आलेली माणसे...
काही क्षणात तुटतात
पण विचारांनी व प्रेमानी
जुळलेली माणसे...
🎭
आयुष्यभर सोबत राहतात".
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा