मंगळवार, ६ डिसेंबर, २०१६


🌿 *चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे "वाट" बघतात*🌿...
        *🌿अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे "प्रयत्न" करतात*🌿..
        *पण* " *🌿सवोॅतम*" *गोष्टी त्यांनाच मिळतात*, *जे आपल्या* " *प्रयत्नांवर*" *अतूट विश्वास ठेवतात*🌿...
👉  " *आयुष्य*" *अवघड आहे पण, अशक्य नाही*

आवडलेलं आणि निवडलेलं यांची
 जेव्हा सांगड घालता येत नाही
 तेव्हा आयुष्यात उरते ती फक्त
 "तडजोड ".... 🎭
कारण आवडलेलं कधी आपल्याला
 विसरता येत नाही
 आणि निवडलेल मनापासून
 स्वीकारता येत नाही:
🎭
 "स्वार्थासाठी व कामापुरती
जवळ आलेली माणसे...
काही क्षणात तुटतात
पण विचारांनी व प्रेमानी
जुळलेली माणसे...
🎭
आयुष्यभर सोबत राहतात".